Bogus Call Centeresakal
मुंबई
Kalva Fraud News : 30 ते 40 महिलांची दीड कोटींची फसवणूक; दोन आरोपींना अटक
मुंब्रा पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश.
कळवा - मुंब्य्रात बनावट कॉल सेंटर सुरू करून 30 ते 40 महिलांना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.