Ulhasnagar News : उल्हासनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये; 18 गुंड केले तडीपार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
Sachin Gore
Sachin GoreSakal
Updated on: 

उल्हासनगर - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. निवडणुक गुण्यागोविंदाने पार पाडण्यासाठी 18 गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आचारसंहितेत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 लाख आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 75 हजाराची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com