Ulhasnagar news : उल्हासनगर महानगरपालिका अभययोजनेच्या पहिल्या टप्प्यातच रेकॉर्ड ब्रेकला गवसणी घालणार, 6 दिवसात 12 कोटींची वसुली

Property Tax : उल्हासनगर महानगरपालिकेने अभययोजनेअंतर्गत मालमत्ता कर भरण्याची योजना लागू केली आहे, ज्यामध्ये 100% व्याज आणि दंड माफीचा लाभ दिला जात आहे. 6 दिवसांतच 12 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
Ulhasnagar Municipal Corporation
Ulhasnagar Municipal Corporation Sakal
Updated on

उल्हासनगर : महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगरकरांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी तीन टप्यात अभययोजना लागू केलेली आहे.24 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान हे तीन टप्पे विभागून देण्यात आले आहेत.मात्र 100 टक्के व्याज व दंड माफीच्या पहिल्या टप्यातील 6 दिवसातच तब्बल 12 कोटी रुपयांची वसुली झाल्याने पालिकेने रेकॉर्ड ब्रेकला गवसणी घालणार असल्याची बोलकी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com