Ulhasnagar News : पहिल्याच पाहणी दौऱ्यात एमएमआरडीएच्या 7 अपूर्ण रस्त्यांबाबत महिला आयुक्त ऍक्शन-मोडवर

महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्विकारला आहे.
Municipal Commissioner Manish-Avhale
Municipal Commissioner Manish-Avhalesakal
Updated on

उल्हासनगर - महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांनी पहिल्याच पाहणी दौऱ्यात उल्हासनगरातील एमएमआरडीएच्या 7 अपूर्ण रस्त्यांबाबत ऍक्शन-मोडचा पवित्रा घेतला असून रस्ते पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com