esakal | VIDEO: दाऊदला भिडणाऱ्या अरुण गवळीच्या दगडी चाळीची गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: दाऊदला भिडणाऱ्या अरुण गवळीच्या दगडी चाळीची गोष्ट

VIDEO: दाऊदला भिडणाऱ्या अरुण गवळीच्या दगडी चाळीची गोष्ट

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत आता शांत झालीय. पूर्वीसारखं गँगवॉर इथे उरलेलं नाहीय. मुंबई पोलिसांनी हे गँगवॉर संपवून टाकलं. आता मागे उरल्या आहेत, त्या फक्त गँगवॉरच्या भयानक आठवणी. आज मुंबई अंडरवर्ल्डचा पुन्हा विषय निघण्यामागचं कारण आहे ते दगडी चाळ. (dagdi chawl) मुंबई अंडरवर्ल्ड (Mumbai underworld) आणि दगडी चाळीचं एक खास कनेक्शन आहे. आज ही दगडी चाळ पुन्हा चर्चेत आलीय, त्यामागे एक खास कारण आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. (Underworld don arun gawlis dagdi chawl now in redevlopment phase know about dagdi chawl)