Land Acquisition : भूसंपादन मोबदला वेळेत द्यावा लागणार; विलंबास बँकांपेक्षा एक टक्का अधिक व्याज

Compensation Law : भूसंपादन मोबदला उशिरा दिल्यास आता रेपो दरापेक्षा १% अधिक व्याज एकसमान दराने दिले जाणार असून, त्यासाठीचे विधेयक मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाले आहे.
Land Acquisition
Land AcquisitionSakal
Updated on

मुंबई : भूसंपादनाचा मोबदला विलंबाने दिला गेल्यास आता त्या रकमेवरील व्याज एकाच दराने दिले जाईल. हा व्याज दर बँकांसाठीच्या व्याज दरापेक्षा (रेपो रेट) एक टक्क्याने अधिक असेल, त्याबाबतचे विधेयक लवकरच आणण्यात येणार असून या निर्णयाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com