Unseasonal Rain : अवकाळी पावसाने वसई तालुक्यातील ४१ घरांसाचे नुकसान, ४० झाडे पडली तर फळबागांचे हि नुकसान
Virar Rain : काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वसई तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली असून, झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे; तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विरार : काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वसई तालुक्यातील अनेक रागावतील घरे पडली असून रस्त्यावर अनेक झाडे कोसळली आहेत. तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.