Unseasonal Rain : वाड्यातील पूर्व भागात गारांचा पाऊस, वादळ वा-यासह जोरदार पाऊस; आंबा पिकाचे मोठे नुकसान

Agricultural Damage : वाड्यात अवकाळी वादळ आणि जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, झाडे उन्मळून पडली आणि अनेक घरांचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainSakal
Updated on

वाडा : वाडा तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडला.वाडा पूर्व भागात गारांचा पाऊस पडताना बघायला मिळाला.या अवेळी आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.वादळ वा-यात काही ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर आंबा पिकासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरांवरचे छप्पर उडवल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com