UPSC Exam Success : मावशीकडे यूपीएससीचे धडे गिरवणारी प्रियंका मोहिते झाली आयपीएस अधिकारी

उल्हासनगरातील मावशीकडे राहून यूपीएससी परीक्षेचे धडे गिरवणारी प्रियंका मोहिते ही तरुणी परिक्षा पास झाली. तीची आयपीएस अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
Priyanka Mohite
Priyanka Mohitesakal
Updated on

उल्हासनगर - नाशिकला राहत असताना आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करताना उल्हासनगरातील मावशीकडे राहून यूपीएससी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरचे धडे गिरवणारी प्रियंका मोहिते ही तरुणी परिक्षा पास झाली. तीची आयपीएस अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी आयपीएस प्रियंका सुरेश मोहिते यांचा सत्कार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com