विरार - बाहेर कोसळणारा पाऊस आन सभागृहात साजरी होत असलेली 'श्रावण सुंदरी'ची अंतिम फेरी, सभागृहात एक वेगळाच माहोल तयार झाला होता. श्रावणातील सर्व रंग रंगमंचावर बघायला मिळत होते. निमित्य होते ते यंग स्टारच्या 'श्रावण सुंदरी' स्पर्धेच्या अंतिम फेरीचे. वसईमध्ये यंग स्टारची हि स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या श्रावण सुंदरी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आला आहे.