

Palghar Book Festival Announced
Sakal
विरार : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, वसई-विरार शहर महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पालघर आणि मनोहर वाचनालय, माणिकपूर, वसई (जि. पालघर) यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे ‘पालघर ग्रंथोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.