Vasai Virar Dahi Handi: दहीहंडी गोविंदांसाठी वसई-विरार महानगरपालिकेकडून १० लाखांचे विनामूल्य विमा संरक्षण; एक खिडकी योजना व कडक सुरक्षा नियमांची अंमलबजावणी

दहीहंडी उत्सवात सहभागी गोविंदांना वसई-विरार महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाखांपर्यंत विनामूल्य विमा संरक्षण; सुरक्षित, नियमबद्ध उत्सवासाठी विविध विभागांसह संयुक्त नियोजन
vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe

vasai virar municipal corporation dahi handi 2026 govinda free insurance 10 lakh one window scheme ajeev patil ajit muthe

Sakal

Updated on

विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे विमा संरक्षण देणे, तसेच नियमांचे पालन करून दहीहंडी उत्सव साजरा करणे, तसेच दहीहंडी उत्सवासंदर्भातील विविध विषयांबाबत चर्चा करणेसाठी वसई विरार शहर महानगरपालिका, क्रीडा विभागामार्फत माननीय महापौर महोदय श्री.अजीव पाटील यांचे अध्यक्षतेखाली वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात गोविंदा पथक, दहिहंडी उत्सव आयोजक, स्थानिक पोलिस विभाग, वाहतुक विभाग, महावितरण विभाग, अग्निशमन विभाग व इतर अन्य विभागासमवेत नुकतीच संयुक्त बैठक संपन्न झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com