

286 Candidates Withdraw From Vasai Virar Civic Polls
sakal
विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २८६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून ,आता निवडणुकीच्या रिंगणात ५४७ उमेदवार राहिले आहेत. या निवडणुकीत एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही.