Virar News : वसई विरार महानगरपालिका आता मैला प्रक्रिया प्रकल्प उभारणार; खाडी पात्रातील प्रदूषण रोखण्यास होणार मदत

वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर महानगरपालिकेला अनेकवेळा नगरसेवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेरले असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घेतला मोठा निर्णय.
Vasai Virar municipal corporation

Vasai Virar municipal corporation

sakal
Updated on

विरार - वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर महानगरपालिकेला अनेकवेळा नगरसेवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेरले असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रक्रिया न करताच खाडीत सोडल्या जाणाऱ्या मैल्यावर आता प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवघर येथील सहा एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com