Vasai Virar News : विरार पश्चिमेतील नव्या क्रीडा संकुलाचे नामकरण लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा; महापालिकेच्या सभेत बहुमताने ठराव मंजूर

Political Decision | Vasai Virar Municipal Corporation : विरार पश्चिमेतील म्हाडा मैदान परिसरातील नव्या क्रीडा संकुलाला लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा यांचे नाव देण्याचा ठराव वसई विरार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर झाला.
Political Decision | Vasai Virar Municipal Corporation

Political Decision | Vasai Virar Municipal Corporation

Sakal
Updated on: 

विरार : विरार पश्चिमेतील म्हाडा मैदान परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला हितेंद्र ठाकूर यांचे नाव देण्याची मागणी विविध क्रीडा संघटनांनी केली असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने नरवीर चिमाजी आप्पाचे नावे देण्याची मागणी महापौरांकडे केल्याने येथील राजकीय वाद चांगलाच रंगला होता. अद्ययावत क्रीडा संकुलाच्या नामकरणाचे पडसाद वसई-विरार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी गुरुवारी उमटले. .

Loading content, please wait...