डोंबिवली : हळदीच्या कार्यक्रमात (Haldi Program) खिल्लार बैल (Khillar Bull) नाचविण्याचा एक नवा ट्रेंडच जणू ठाणे, रायगड जिल्ह्यात सुरू झाला आहे. नागरिकांची गर्दी आणि नाचगाण्याच्या आवाजाने हे बैल बिथरून ते कार्यक्रमात थैमान घालून अपघात करत असल्याचा घटना घडू लागल्या आहेत.