Vikramgad Assembly Election : अखेरच्या टप्प्यात बंडखोर ऊमेदवाराच्या प्रचाराने रंगत वाढली

बंडखोर ऊमेदवार प्रकाश निकमांसाठी कार्यकर्ते मैदानात.
Prakash Nikam Propaganda
Prakash Nikam Propagandasakal
Updated on

मोखाडा - विक्रमगड विधानसभेसाठी अकरा ऊमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, या मतदार संघात खरी लढत महाविकास आघाडी चे ऊमेदवार सुनिल भुसारा, महायुतीचे हरिश्च॔द्र भोये आणि महायुतीत बंडखोरी करून अपक्ष ऊमेदवार म्हणून ऊभे असलेले प्रकाश निकम यांच्यात होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com