Virar Crime : नारंगी गावात कौटुंबिक वादातून सुनेचा मृत्यू; सासरा गणपती पाटील पोलिसांच्या ताब्यात

विरारच्या नारंगी गावात सासऱ्याच्या धक्क्याने सुनेचा मृत्यू; कौटुंबिक वादातून घडली दुर्दैवी घटना, आरोपी गणपती पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच दिवसांची कोठडी
Crime News

Bolinj Police have arrested the accused and obtained five days of police custody as the investigation continues.

esakal

Updated on

विरार : विरारच्या नारंगी गावात सासर्याकडून सुनेला धक्का दिल्याने सुनेचा मृत्यू झाला. प्राची पाटील असे मृत झालेल्या 28 वर्षीय महिलेचे नाव आहे. आरोपी गणपती पाटील ( 60 ) याला बोळींज पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून 5 दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com