Missing Link
sakal
खालापूर - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटाला पर्यायी मार्ग म्हणून डोंगर चिरून मिसिंग लिंक तयार करण्यात येत आहे. मुंबई-पुणे अंतर आठ किलोमीटरने कमी, अपघात आणि वीकेंडला होणारी वाहतूक कोंडीची कटकट संपणार असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रतीक्षा सुरू आहे. २०२४ नंतर डिसेंबर २०२५ संपले तरी काम अपूर्ण आहे.