Mumbai Local: लोकलमध्ये आता रांगेत प्रवेश होणार, गर्दी टळणार; प्रवाशांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Railway Administration: लोकलमध्ये चढताना आणि उतरताना होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने स्थानकावर अभिनव प्रयोग सुरू केला आहे.
Footprints On Railway Platform

Footprints On Railway Platform

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी लोकलमधील चढ-उतारावेळी होणारी झुंबड टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने नालासोपारा स्थानकावर अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक डब्याच्या दारासमोर फलाटावर रंगीत पट्टे व पायचिन्हांचे मार्किंग करण्यात आले आहे. प्रवाशांनी रांगेत उभे राहून आधी उतरणाऱ्यांना मार्ग द्यावा आणि त्यानंतरच चढावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com