dombivali police stationsakal
मुंबई
Dombivali News : पोलिसांवर ही आली अंधारात काम करण्याची वेळ
डोंबिवली शहरात वारंवार लाईट जाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत.
डोंबिवली - डोंबिवली शहरात वारंवार लाईट जाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. याचा फटका केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही तर शाळा रुग्णालय सरकारी कार्यालय याचबरोबर पोलिसांना देखील बसत आहे.