Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची; सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेचे नरेश म्हस्के यांनी केले स्वागत

Women Reservation Bill | Naresh Mhaske Challenges Congress : महिला आरक्षण विधेयकावरून खासदार नरेश म्हस्के यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. विधेयकाला पाठिंबा देण्याचे आव्हान देत राष्ट्रवादीच्या भूमिकेचे स्वागत केले.
Women Reservation Bill | Naresh Mhaske Challenges Congress

Women Reservation Bill | Naresh Mhaske Challenges Congress

eSakal

Updated on: 

ठाणे : एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, हाच राहुल गांधी यांचा अजेंडा आहे. काँग्रेसला खरोखरच महिलांविषयी आदर असेल, तर त्यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे खुले आव्हान शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. तसेच येत्या ३० नोव्हेंबरला हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार असून, ते मंजूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...