International Yoga Day: योगाच्या सहाय्याने आजारावर मात

Yoga: योगाच्या नियमित सरावाने मधुमेह, हृदयरोग, मानसिक तणाव यांसारख्या अनेक आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते आणि नैसर्गिक उपचार साधता येतो, योगगुरू रामजी गडगाणे यांचा सल्ला.
yoga
yogasakal
Updated on

योग, ध्यानधारणेमुळे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित राहण्यासह अनेक व्याधींवर मात करता येणे शक्य आहे. मात्र, यासाठी नियमित योगाभ्यास करणे आवश्‍यक आहे. सोनार गल्ली, वडगाव येथील प्रा. शंकर बापूजी कुलकर्णी (वय ७६) यांनी असह्य गुडघेदुखीवर योगाभ्यासाद्वारे मात केली आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com