Accident
sakal
मांडवी (जि. नांदेड) - खासगी आराम बस उलटून गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड ) ४८ जवानांसह ५० जण जखमी झाल्याची घटना सारखणी- चंद्रपूर महामार्गावरील उनकेश्वर (ता. किनवट) जवळ रविवारी (ता. १८) दुपारी घडली. यातील गंभीर जखमी तिघांना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.