
नांदेड : संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी चिंचवड येथील अवलियाने स्वच्छतेचा व प्लॅस्टिकमुक्तीचा जागर करण्यासाठी चक्क दुचाकीवर महाराष्ट्रभर फिरून प्रचार व प्रसार करत जनजागृती सुरू केली.