Nanded News: अर्धापूरात सत्यगणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी; गुढीपाडवा मुहूर्तावर नववर्ष उत्सव

Satyaganpati Temple Witnesses Large Crowd for Gudhi Padwa: अर्धापूरातील सत्यगणपती देवस्थानात गुढीपाडवा निमित्त भाविकांची मोठी गर्दी; नवीन वाहन, गृहप्रवेश, घरबांधणी, सोनं खरेदीसह नववर्षाचे पारंपरिक स्वागत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

अर्धापूर: गुढीपाडवा या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी विविध मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. मराठवाड्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्यगणपती देवस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com