Success Story : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुर्गा आणि नियतीचा दहावी परीक्षेत यशस्वी विजय

Nanded News : शेतकरी कुटुंबातील दुर्गा क्षीरसागर व नियती इंगोले यांनी दहावीच्या परीक्षेत अत्युत्कृष्ट यश मिळवून सर्वांना प्रेरणा दिली. घरची प्रतिकूल परिस्थिती असूनही दोघींनीही जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे.
SSC Result
SSC ResultSakal
Updated on

अर्धापूर : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना संकटांवर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नांदला येथील दुर्गा ज्ञानेश्वर क्षीरसागर (८६.४० टक्के) व मालेगाव येथील नियती प्रभाकर इंगोले (७७ टक्के) अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com