Nanded Crime : दारू पिऊन दगडसांगवी जिल्हा परिषद शाळेत गोंधळ; मुख्याध्यापकांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

मुख्याध्यापकांना शिवीगाळ करून कार्यालयातील रजिस्टर फा़डून टाकले.
school
schoolsakal
Updated on

नांदेड : दगडसांगवी (ता.लोहा) जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये जाऊन आरोपींनी दारु पिऊन तुमचे शिक्षक वेळेवर नाहीत, असे म्हणून मुख्याध्यापकांना शिवीगाळ करून कार्यालयातील रजिस्टर फा़डून टाकले.

तसेच अंगणवाडीतील महिलांना शिवीगाळ करून पोषण आहाराची नासधुस केली. मुख्याध्यापक मन्मथ विठ्ठलराव पाटील यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. आडे तपास करत आहेत.

school
Nanded Rain Update : पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा; शेत शिवारात साचले पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

smartphone prices in India due to severe RAM and NAND flash memory chip shortage
Dignitaries Applaud New Age Technology Skill Lab
थोरांदळे (ता.आंबेगाव)येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष निरीक्षक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग डॉ.पूनम मलाकोंडय्या यांचा सन्मान करण्यात आला.
Parbhani News
Marathi News Esakal
www.esakal.com