Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी दोन लाखांची मदत, शंभर टक्के पीकविमा व जनावरांच्या चार्‍यासाठी अनुदानाची काँग्रेसची तहसील कार्यालयावर जोरदार मागणी
Ardhapur Farmers Demand Drought Relief Congress Holds Janakrosh March With Dried Soybean And Bell Ringing Protest

Ardhapur Farmers Demand Drought Relief Congress Holds Janakrosh March With Dried Soybean And Bell Ringing Protest

sakal

Updated on

-लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड): शेत पिकांचे पंचनामे, पाहणी दौरे, अहवाल या सारख्या दिखाऊ गोष्टी न करता सरसगट दुष्काळ जाहीर करुन तातडीने हेक्टरी दोन लाखांची मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी अर्धापूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर जनाक्रोश मार्चा बुधवारी (ता २३) काढण्यात आला.शेतऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीनची पेंडी तहसीलदारांना देऊन घंटानाद केला.शासन विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com