Nanded News: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ला पार्डीतून प्रारंभ; जिल्हाधिकारी कर्डिले ः नदीपात्रातील गाळ काढल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा

Benefits for Farmers and Local Communities: अर्धापूर तालुक्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत नदीपात्रातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू; शेतकरी, पाणीसाठा आणि सिंचनासाठी हा उपक्रम लाभदायक ठरणार.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

अर्धापूर: नदीपात्रातील साचलेला गाळ काढल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच शेतीला मोठा फायदा होऊन पाणीटंचाई दूर करण्यास हातभार लागतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथे गुरुवारी (ता. २६) `गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जलसंधारण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com