Political News : ‘अशोक’वनातील ‘प्रताप’ कुणाच्या पथ्यावर; भोकरमध्ये ‘एक फूल दो माली’ ,महाविकास आघाडीत शांतता
Ashok Chavan joins BJP changes political equations in Bhokar : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपात प्रवेश केल्याने भोकरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत.
भोकर : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अशोक चव्हाण.