Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाणांनी घेतली इराण दूतावास अधिकाऱ्यांची भेट; अभियंता योगेश पांचाळ बेपत्ता प्रकरण
Ashok Chavan Meets Iranian Consulate Officer : हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता झाले आहेत. खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची गतीने चौकशी होण्यासाठी इराणच्या कौंसुल जनरल हसन मोहसिनेफार्द यांची भेट घेतली.
नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे अभियंते योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता असल्यासंदर्भात खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईतील इराणचे कॉन्स्युलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांची भेट घेतली.