Atul Save : नांदेडच्या पालकमंत्रिपदी सावेंची नियुक्ती
Guardian Minister : नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी ओबीसी विकास, दुग्धविकास आणि ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी रात्री ही घोषणा केली.
नांदेड : ओबीसी विकास, दुग्धविकास, ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.