Inspiring Journey: देशाचे नाव उंचाविण्यासाठी आईचे मंगळसूत्र गहाण; दिव्यांग ‘संघर्षकन्या’ भाग्यश्री जाधवच्या नावावर ३४ पदकांची कमाई
Bhagyashree Jadhav: अपंगत्व, आर्थिक अडचणी आणि सामाजिक संघर्ष यांना धैर्याने सामोरे जात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावणारी होनवडज (ता. मुखेड) येथील भाग्यश्री जाधव आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
नांदेड : अपंगत्व, आर्थिक अडचणी आणि सामाजिक संघर्ष यांना धैर्याने सामोरे जात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावणारी होनवडज (ता. मुखेड) येथील भाग्यश्री जाधव आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.