Medicine Shortage: भोकर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा; औषधसाठा अपुरा

Medicine Stock Insufficient: भोकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि औषधांचा अपुरेपणा दिसून येत आहे. काही केंद्रे बंद असून नागरिकांना निवासी इमारतींमध्येच आरोग्य सेवा मिळत आहे.
Medicine Shortage

Medicine Shortage

esakal

Updated on

भोकर: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. काही केंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही, तर कुठे पुरेसा औषधांचा साठा नाही, तर कुठे इमारतीच नसल्याने कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारतीमध्येच नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जात असल्याचे समोर आले.

दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा ग्रामीण भागातील नागरिकांचाही मुलभूत हक्क असल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन सेवेत सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com