E-Peek App: ई-पीक ॲप ठप्प; बिलोलीतील शेतकरी अडचणीत ; हरभरा-तूर नोंदणी होत नसल्याने हमीभाव विक्री अडली

E-Peek App Issue Leaves Farmers in Trouble: बिलोली तालुक्यात मागील आठ दिवसांपासून ई-पीक ॲपवर हरभरा व तूर पिकांची नोंद होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ऑनलाईन नोंदणी नसल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर माल विक्री करता येत नाही.
E-Peek App

E-Peek App

esakal

Updated on

बिलोली: मागील आठ दिवसांपासून ई पीक ॲपवर रब्बी हंगामातील हरभरा, तूर पिकाची नोंद घेता येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नोंदणीअभावी शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची विक्री करता येत नाहीये.

त्यामुळे ऑनलाइन नोंदीसाठी मुदत वाढून मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बाजारात हरभरा आणि तूर या प्रमुख कडधान्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com