

Nanded News
esakal
बिलोली: शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णींसह पालिका प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पाइपलाइन दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली असून, याच आठवड्यात बिलोली शहरवासीयांना मांजरा नदीपात्रातून नळाद्वारे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.