Nanded News : अठरा तासांच्या शोधानंतर सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह; उमरी तालुक्यातील बळेगावात अंत्यसंस्कार

Missing Student : उमरी तालुक्यातील बळेगाव येथील आठवीत शिकणारा रितेश मारोती सूर्यवंशी हा कालव्यात वाहून गेला होता. तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला.
Nanded News
Nanded Newssakal
Updated on

नायगाव : शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात राहणारा उमरी तालुक्यातील बळेगावचा आठवीत शिकणारा रितेश मारोती सुर्यवंशी हा (ता.५) रोजी दुपारी कालव्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तब्बल अठरा तासानंतर घटनास्थळापासून अडीच किलोमीटर अंतरावर कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com