

Brutal Murder Solved: Chikhli Police Apprehend Two Suspects from Bothakaji
Sakal
चिखली : चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळवद फाट्याजवळ झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी बोथाकाजी येथील दोन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.