Nanded News : सिडको नवीन नांदेड मूळ मालकाच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरित करण्यासाठी १ वर्षाची 'अभय योजना' जाहीर!

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रत्येक राजकीय सभेत सिडको नवीन नांदेड भागातील मूळ घरमालकाच्या अनुपस्थितीत बॉण्डपेपरवर झालेल्या घर हस्तांतरणाचा प्रश्न अग्रक्रमाने मांडला गेला.
abhay scheme

abhay scheme

sakal

Updated on

नवीन नांदेड - लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रत्येक राजकीय सभेत सिडको नवीन नांदेड भागातील मूळ घरमालकाच्या अनुपस्थितीत बॉण्डपेपरवर झालेल्या घर हस्तांतरणाचा प्रश्न अग्रक्रमाने मांडला गेला. नागरिकांना जवळ करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांची खैरात झाली, मात्र निवडणुका संपताच हा जिव्हाळ्याचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळतच राहिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com