Needed News : दुबार पेरणीचे संकट डोक्यावर; आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी

Monsoon Delay : देगलूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बियाणे उगवले नाहीत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.मृग नक्षत्रात भरघोस सुरुवात झाल्यानंतरही आता शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
Needed News
Needed Newssakal
Updated on

देगलूर : सरासरी ९०९ मि.मी. पर्जन्यमान असलेल्या देगलूर तालुक्यात १२८.५ मि.मी. पाऊस केवळ पंधरा दिवसांत झाला होता. यामुळे काही ठिकाणी पूलही कोसळले होते, फळबागांचे, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, मृग नक्षत्रानंतर पावसाने हत्तीची चाल सुरू केली होती. पेरणीसाठी ११० मीमी पर्जन्यमान आवश्यक असताना शेतकऱ्यांना केवळ ८९ मी.मी. पडलेल्या पावसावरच पेरणी सुरू केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com