Nanded: तेराशे हेक्टर शेती येणार सिंचनाखाली; धनोडा उच्च बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Dhanoda High Level Dam Work Progressing at Rapid Pace: माहूरजवळ धनोडा उच्च पातळी बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १३०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. माहूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

माहूर: राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. माहूर येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनोडा येथील पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com