Nanded News: कीडनाशकामुळे गुदमरून सख्ख्या बहिणींचा झोपेतच मृत्यू

Incident Reported in Balapur Village:धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे हरभरा बियाण्यावर लावलेल्या कीडनाशकाच्या प्रभावामुळे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडिलांवर उपचार सुरू आहेत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

धर्माबाद : हरभरा बियाणाला कीड लागू नये, यासाठी लावण्यात आलेले प्रचलित विषारी औषध श्वासाद्वारे शरीरात गेल्याने दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना बाळापूर (ता. धर्माबाद) येथे बुधवारी (ता. पाच) रात्री घडली. आरोही मल्लेश डेबेकर (वय ६) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय ३) अशी मृत मुलींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com