

Nanded News
esakal
नांदेड: शहरातील वाजेगाव बंधारा परिसरात दुचाकीचा स्फोट होऊन चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) घडली होती. हा अपघात की घातपात, असा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथक (एटीएस) तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.