Nanded Trains: दिवाळीनिमित्त रेल्वेगाड्या हाउसफुल्ल! नांदेड विभागाकडून तीसपेक्षा अधिक विशेष रेल्वेंचे नियोजन
Diwali Travel, Railway Update: दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
नांदेड : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे.