Drought Affected Students: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ, नांदेडच्या विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Drought Hit Students Get Winter 2026 Exam Fee Waiver: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेच्या शुल्कातून मोठा दिलासा
Nanded University Announces Winter 2026 Exam Fee Waiver for Students from Drought Affected Talukas

Nanded University Announces Winter 2026 Exam Fee Waiver for Students from Drought Affected Talukas

esakal

Updated on: 

-श्याम जाधव

नवीन नांदेड: दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी-२०२६ परीक्षेच्या परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयामुळे पदवी, पदविका, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com