Atul Save : महसूल, पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न; पालकमंत्री अतुल सावे यांची नांदेडमध्ये ग्वाही, जिल्हा विकासाला प्राधान्य
Nanded Development : नांदेडमध्ये महसूल व पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. दांगट समिती अहवालाचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
नांदेड : नांदेड येथे महसूल आयुक्तालय आणि पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. तसेच, दांगट समितीच्या अहवालाचा अभ्यास करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.