.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नांदेड : चालू दशकाअखेरपर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी ३० टक्के वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहज उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितरण मागेल त्यांना चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी देत आहे.