Success Story : शेतकरी कन्येचे स्पर्धा परीक्षेत यश; प्रणाली पाटील प्रयोगशाळा सहायकपदी
Pranali Patil : घोटी येथील शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चंद्रमणी पाटील हिने जलसंपदा विभागात प्रयोगशाळा सहायक पदासाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. तिने बी. टेक व एम. टेक पूर्ण करून आपल्या कष्टाच्या जोरावर हे यश प्राप्त केले.