
कुंडलवाडी : दौलापूर येथील आत्माराम गंगाराम देगावे हे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कुंडलवाडीहून धर्माबादकडे जात होते. दरम्यान, कुंडलवाडी येथील महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे चोरांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील दोन लाख ७० हजार रुपये असलेली पिशवी हिसकावून पसार झाले होते.